TransLiteral Foundation

बाशिंग

|  Marathi | Marathi Community Kosh
I need exact meaning
|  Marathi | Marathi Community Kosh
I need exact meaning
An ornament of paper worn by the bride and bridegroom on the head during the wedding. In some places the ornament is made of threads or strings dipped in some glutinous matter. It is not in use amongst Bráhmans or high caste-claiming Parbhús. Pr. ज्याचे कपाळीं बा0 तो नवरा. Pr. उतावळा नवरा आणि गुडघ्यास बा0. 2 An auspicious mark on the forehead of a horse. It consists of three rings of hair, one on the middle of the forehead, one over each eye. 3 A leaf of the plant बाशिंगी. कामाचें बा0 कपाळीं असणें g. of s. To lie under obligation or to possess peculiar meetness for the performance of some business or work.
 न. 
लग्नाचे वेळीं कित्येक जातींत नवरा व नवरी यांचे कपाळावर बांधण्याचें , कागदाचें व बेगडीचें केलेलें भूषण ; गव्हाचें चिंकिंत दहापांच सुतें घालून वधूवरांचे मस्तकावर बांधावयास भूषण करतात . कां विजूचे कपाळीं । बाशिंग बसळीं बांधावें । - एभा ११ . ३६ .
पोळ्याचे वेळीं बैल श्रृंगारतांना त्यांच्या कपाळावर बांधण्याचीं बेगडी व कागदी भूषणें .
घोड्याच्या कपाळावरील त्रिकोणाकार तीन भोंवरे ; हें शुभ लक्षण आहे .
( ढोरांचा धंदा ). घोड्याच्या कपाळास बांधलेला वाद्यांचा झुपका .
बाशिंगी झाडाचें पान . [ सं . भाल + शृंग ] म्ह० उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग . कामाचें बाशिंग कपाळीं असणें - एखादें काम करण्याची विशेष प्रकारची योग्यता असणें ; एखादें काम एखाद्यानेंच करावें असें ठरलेलें असणें .
०बळ  न. एखाद्याचा विवाह होण्यास लागणारी दैवाची अनुकूलता . त्याचें बाशिंगबळ उभें राहिलेसें वाटतें , त्याचें लग्न होणार . बाशिंगा वि .
पुरुषाहून प्रकृति श्रेष्ठ मानणारा व कलगी ( लावणी ) म्हणणारा .
बाशिंग नांवाचें शुभचिन्ह कपाळीं असलेला ( घोडा ). बाशिंगाकार - वि . बाशिंगाच्या आकाराची ( जमीन इ० ). [ बाशिंग + आकार ] बाशिंगी - स्त्री . आंब्याच्या झाडावरील बांशिंगाकार पानांचें बांडगूळ . ही एक औषधी आहे .
  An ornament of paper worn by the bride and bridegroom on the head during the weding. An auspicious mark on the forehead of a horse.

Related Words

बाशिंग   उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग   बाशिंग सुटणें   बाशिंग-कामाचें बाशिंग कपाळीं असणें   अलाडली - अला (रा) डली बाई पला (रा) डलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   गुडघ्याला बाशिंग बांधणें   बाशिंग बळ उभें राहणें   कामाचें बाशिंग कपाळीं असणें   पाळण्याला बाशिंग बांधणे   पाळणा पाहिला तें बाशिंग पहाणारच आहे   उतावळा नवरा गुडध्याला बाशिंग   नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें   पाळण्याला बाशिंग बांधणें   अलाडली - अला (रा) डली बाई पला (रा) डलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग   उतावळा नवरा गुडध्याला बाशिंग   कामाचें बाशिंग कपाळीं असणें   गुडघ्याला बाशिंग बांधणें   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें   पाळण्याला बाशिंग बांधणे   पाळण्याला बाशिंग बांधणें   पाळणा पाहिला तें बाशिंग पहाणारच आहे   बाशिंग-कामाचें बाशिंग कपाळीं असणें   बाशिंग बळ उभें राहणें   बाशिंग सुटणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

under duress

  • धाकदपटशाखाली 
  • जबरीने 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

Is there any reference in Vedas or puranas for eating non-veg food?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.