TransLiteral Foundation

बावराव

 पु. बोभाटा . ( बभ्रा )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नकशा

  • पु. १ ( सामा . ) ( जमीन , इमारत इ० कांचा ) आराखडा ; नकाशा ; कागदावर काढलेला नमुना , आकृति . २ कारागिरीचे , नकशीचे शिल्पकाम ; खोदकाम ; विणकाम ; नक्षी ; वेलबुट्टी . ३ ( ल . ) सर्वांनी वाखाणण्याजोगे काम इ० ; भपका ; थाट ; डौल ; वैभव ; नखरा . त्यांनी प्रयोजनाचा नकशा केला . ४ ( ल . ) दुसर्‍याच्या ईर्षेने केलेले वरचढपणाचे कृत्य ; वरचढपणा . तूं शंभर खर्च करशील तर मी दोनशे खर्च करुन तुजवर नकशा करीन . ५ ( ल . ) तोरा ; महत्त्व ; प्रतिष्ठा . सभेस जातां पण नकशा गमावूं नका बरे ! [ अर . नक्श ; हिं . नक्शा ; गु . नकशो ; गो . नकस ] 
  • m  A picture in general. Pompousness. 
  • . Ex. त्यांनीं प्रयोजनाचा न0 केला; मी हजारों रुपये खर्चीन पण तुजवर न0 करीन; सभेंत जातोस परंतु न0 गमावूं नको बरें. 
  • ना. आराखडा , बाह्यरेषाकृती , रूपरेषा , समप्रमाण रेषाकृती . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.