Dictionaries | References

बशर्त

See also:  बशर्ती , बशर्थ
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Extreme exertion or effort; vehement and determined endeavor. Ex. त्यानें ह्यास बशर्तीनें वांचविलें.
Determinedly, utterly, thoroughly, out and out; as बशर्त- लंबाड -लुच्चा -सोदा -हरामी -जुवेबाज -भांगट.

 स्त्री. 
पराकाष्ठेचा यत्न ; जबरदस्त आणि निश्चयाचा प्रयत्न . यानें यास ब - शर्तीनें वांचविलें .
अट . ब - शर्तीची याद . - पया २५१ . - वि . अटीवरील . ब - शर्ती हुण्ड्या . - रा १९ . ३२ . - क्रिवि .
निश्चयाच्या प्रयत्नानें ; आस्थेनें ; आवेशानें . त्या प्रांतांत ब - शर्त अम्मल बसविला .
नि : संशय ; खातरीनें ; बिनचूक .
( शर्तीनें , पैजेनें ) निश्चितपणें ; पूर्णपणें ; अगदीं . उदा० ब - शर्त लबाड - लुच्चा - सोदा इ०
अटीप्रमाणें . तुमचें काम ब - शर्थ झालें . - हब ५६ .
अटीवर . परंतु ब - शर्थ मशारनिल्हेचीं कुटुंबें शहरांत दाखल व्हावीं . - रा १० . २६५ . [ फा . ब - शर्त ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Extreme exertion; Ex. vehement and determinded endeavour. Ex. त्यानें ह्यास बशर्तीनें वांचविलें.
ad   With determination of effort. Positively. Determinedly.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP