Dictionaries | References

बशर्ती

See also:  बशर्त , बशर्थ
 स्त्री. 
पराकाष्ठेचा यत्न ; जबरदस्त आणि निश्चयाचा प्रयत्न . यानें यास ब - शर्तीनें वांचविलें .
अट . ब - शर्तीची याद . - पया २५१ . - वि . अटीवरील . ब - शर्ती हुण्ड्या . - रा १९ . ३२ . - क्रिवि .
निश्चयाच्या प्रयत्नानें ; आस्थेनें ; आवेशानें . त्या प्रांतांत ब - शर्त अम्मल बसविला .
नि : संशय ; खातरीनें ; बिनचूक .
( शर्तीनें , पैजेनें ) निश्चितपणें ; पूर्णपणें ; अगदीं . उदा० ब - शर्त लबाड - लुच्चा - सोदा इ०
अटीप्रमाणें . तुमचें काम ब - शर्थ झालें . - हब ५६ .
अटीवर . परंतु ब - शर्थ मशारनिल्हेचीं कुटुंबें शहरांत दाखल व्हावीं . - रा १० . २६५ . [ फा . ब - शर्त ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP