Dictionaries | References

बधिरापुढें गायन, अंधापुढें दर्पण, रोग्यापुढें मिष्टान्न

   
Script: Devanagari

बधिरापुढें गायन, अंधापुढें दर्पण, रोग्यापुढें मिष्टान्न     

हीं तिन्ही व्यर्थ आहेत. अंध, अंधळा पहा. ‘ बहिरापुढें गायन, अंधापुढें दर्पण, रोग्यापुढें मिष्टान्न, तशी ही मीं केलेली बडबड व्यर्थ आहे ’ -शाब १.१११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP