Dictionaries | References

बंदेस्ती

   
Script: Devanagari

बंदेस्ती     

 स्त्री. ( कों . ) बांध वगैरे घालून शेताची व्यवस्था करणें ; पेटार्‍यानें माती ओढून जमीन सारखी करणें वगैरे . बांध बंदिस्ती करणें - शेतांतील उंच जागेवरील माती खणून ती बांधावर घालणें व सखल जागीं पसरणें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP