Dictionaries | References

प्राण कंठांत गोळा होणें

कंठीं येणें
अतिशय घाबरुन जाणें जीव कासावीस होणे.
फार चिंता पडणें. मोकृष्ण ८३.३५. ‘सिंधू-भाई, माझे प्राण आताम कंठाशी अले आहेत रे! काय ऐकायचं असेल तें जितेपणीं ऐकून तरी घेऊं दे!’ एकच प्याला ३.
‘गणू अलीकडे रात्रीं पोथी वाचायला आणि शाळेंत शिकायला येत नसतो.........तें तिनें आपल्या आईला येऊन सांगतांच, आनंदीबाईचा प्राण कंठीं आला.’ -गणपतराव चरित्र ५९.

Related Words

प्राण कंठांत गोळा होणें   होणें   बभ्रा होणें   पाठ पोट सारखें होणें   फारकत होणें   प्राण ओवाळून टाकणें   आगाजा होणें   ठिकर्‍या होणें   कंठास प्राण येणें   कडेलोट होणें   मट्टमाया होणें   उजळ माथा (तोंड) होणें   कानाचे कानवले होणें   अंगाची होळी होणें   जघन्यता होणें   दौलत होणें   आसन जड होणें   जीभ जड होणें   नाकापेक्षां मोतीं जड होणें   दारफळी होणें   शहाणी होणें   रक्ष रक्ष होणें   कडप होणें   ब्रह्मदेव होणें   सरोसरोसर होणें   बावा होणें   वारापाणी होणें   पावणेबारा होणें   मोरया होणें   रुई स्वस्त होणें   अन्नाचें पाणी होणें   अंगाचें पाणीं होणें   करळ होणें   पिवळे होणें   पुर्वापाढा सुरु होणें   वाटोळें होणें   फूं होणें   दांतांच्या कण्या, घुगर्‍या होणें   उखळ पांढरें होणें   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें   मुका मुलगा होणें   मुका नातू होणें   तांबडा होणें   वईवरुन अंबट होणें   हाताचे लाडू होणें   एकावर एक अकरा होणें   तिळपापड होणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP