Dictionaries | References

पोटावर पाय देणें

दुसर्‍याचें उदरनिर्वांहाचें साधन काढून घेणें.

Related Words

पाठ देणें   जळता पाय जाळणें   शह-शह देणें   अंगावर देणें   जोड देणें   पित्त्या देणें   अक्रीत देणें   गळ्यात तंगड्या-पाय येणें   पाय उतारार्‍यां आणणें-येणें   धत्तुरा देणें-दाखविणें   पापानें पाय धुणें   लोणी-लोणी खाऊन ताक देणें   नारळ हातीं देणें   शरणचिठी देणें   हात कापून देणें   शब्द खालीं पडूं न देणें   गुण घेणें-देणें   यदुपति-देणें घेणें, यदुपति जाणे   ताण देणें   पूजा देणें   जन्म देणें   अंगावरचें लेणें जन्मभर देणें   चढावर चढ देणें   दाढी धरून टांचा, पाय तुडविणें   पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय   पाय पडल्यार मुय काय मरचीना   दिवसावर नजर देणें   दाबा देणें   पदर फाडून देणें   ताव देणें-मारणें   पोटास टांचा देणें   दांत पाडून हातावर देणें   तिसरा पाय   वाटेचा पाय-वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   शष्प देणें न् शष्प घेणें   पाऊल मागें न देणें   दिव्याला निरोप देणें   सख्या सासूला लागला पाय, मामेसासू रागानें जाय   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   संसाराचें ओझें मनाचें, पाय धरा विठोबाचे   हात-पाय रावले, कितें करुं बायले?   पाय मोडणें   पाय फुटणें   उतारचिट्ठी देणें   तर्‍हेस-तर्‍हे देणें   मातीच्या मोलानें विकणें-देणें   बाल्या देणें-मारणें-हाकणें   स्वर स्वर देणें   अडला नारायण गाढवाचे पाय धरी   अडला नारायण गाढवाचे पाय धरी - अडला हरी गाढवाचे पाय धरी   अढ्याला पाय लावून निजणें   अंथरुण पाहून पाय पसरणें   अंथरुण पाहून पाय पसरावे, आदा पाहून खर्च करावा   आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय   आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात   आढ्याला पाय, पिढ्याला (कुडाला) डोकें   आढ्याला पाय लावून निजणें-झोप घेणें   आंत, आंतला, आंतील, आंत पाय ओढणें   आंथरुण पाहून पाय पसरावे   आपले पाय माझ्या घरीं लागावे   आपलो पाय आपल्या माथ्यार   उठ पाय बाहेर   एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता   एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे   कुत्र्याचे पाय   कुत्र्याचे पाय मांजराचे पाय   कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर   कुत्र्याचे पाय मांजरावर, मांजराचे कुत्र्यावर करणें   कुत्र्याचे पाय मांजरावर व मांजराचे पाय उंदरावर   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   कुत्र्याचा पाय   कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर   (कुत्र्या) मांजराचे पाय   करायला गेली काय, वरती झाले पाय   कुल्‍याला पाय लावणें   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   कशांत काय, फाटक्यांत पाय   काढता पाय   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   खालीवर पाय पडणें   खोड्यांत पाय घालावयास येतो, पण काढावयास जड जातो   खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते   गरीब गाय, आणि पोटांत पाय   गरीब गाय, गळ्यांत पाय   गरीबाच्या पोटावर पाय आणणें-येणें   गळ्यात तंगड्या-पाय येणें   गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्‍हणतें मला पाय किती?   गादीला पाय लागणें   गादीला पाय लावणें   (गो.) सुनेचो पाय लागल्यार सुनेनं पायां पडूंक जाय आनि मायचों पाय लागल्यार सुनेनच पायां पडूंक जाय   गोगलगाय, (अन्‌) पोटांत पाय   घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP