Dictionaries | References

पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी

(महानु.) पोट भरलें नाही तर इतर कोणतीहि गोष्ट होणार नाही. प्रथम पोटाची तजवीज केली पाहिजे.

Related Words

वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें   सर्व   परिपाठानें सर्व सोपें   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   पोर पोटांत, खीर ताटांत   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   चोराची गोष्‍ट, मूर्खा लागे मिष्‍ट   लळणें-लळती गोष्ट   आमची मती अधिक चालती, ऐसे सर्व मनांत आणिती   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   केव्हां नाहीं केव्हां   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   अगे माझे बायले, सर्व तुला वाहिलें   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें   अंधारांत सर्व रंग सारखेच   अपराध आणि वयोमिती सर्व थोडीच सांगती   अपरीक्षित - अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें   अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी   असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं   असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण   आत्मवत् सर्व भूतानि   आपले पदवीप्रमाणें, सर्व गुंतले असती क्रमानें   आपल्या मालाची सर्व स्तुति करितात   आमची मती अधिक चालती, ऐसे सर्व मनांत आणिती   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   इंगा फिरला म्हणजे सर्व समजते   उंटावरून शेळ्या हांकल्या, त्या सर्व पळाल्या   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   एके ज्ञानेचि सार्थक, सर्व कर्म निरर्थक   एक नन्ना सर्व साधी   एका करोडीची (लाखाची) गोष्ट   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   कर्जासारखी दुसरी वाईट गोष्‍ट नाहीं   कुळीं असतां लांछन, ठेविती सर्व दूषण   क्षमा-क्षमावान सर्व जाणतो-साधतो   कोतवालपुत्र निभावून, जातो सर्व अरिष्‍टांतून   खोटी   गरीब पाहती, त्‍यास सर्व दाबती   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   छाया रोटी, धुवा रोटी   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   जन्मापासून मरणापर्यंत सर्व गोष्‍टी अनिश्र्चित असतात   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   ज्‍याचे आईबाप मेले, त्‍याचें सर्व गेलें   ज्‍याच्या गाठीं पैका, त्‍याचें म्‍हणती सर्व ऐका   ज्‍यानें इंद्रियें जिंकलीं, त्‍याने सर्व जिंकलें   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी   ताफदान रोटी   दंतकथा-गोष्ट   देतां घेताअं रोख ठोक, त्याला घेरती सर्व लोक   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP