-
पु. १ निर्धार ; करार . सरकार अधिक पैसा मागते परंतु द्यावयाचा नाही असा निश्चय झाला . २ निर्णय ; ठराव ; निकाल ; अखेरचा फैसला ; ठाम मत . दुरुन रुपे आहे असा भास झाला , हाती घेतल्यानंतर शिंपी असा निश्चय ठरला . ३ विश्वास ; पूर्ण खातरी ; भरंवसा ; श्रद्धा . शहाण्या मनुष्याचे वाक्यावर निश्चय ठेऊन चालावे . ४ खात्रीने होणारी गोष्ट ; सिद्धांत ; अवश्यंभाविता . सूर्यास्तानंतर रात्र होईल या गोष्टीचा निश्चय आहे . याच्या उलट दैवघटितत्व . - क्रिवि . खातरीने ; न चुकतां ; निःसंशय . [ सं . ]
-
०पूर्वक निश्चयात्मक - वि . खातरीचा ; खचित . निश्चयाचा पहा . - क्रिवि . निश्चय ( - क्रिवि . ) पहा . निश्चयाचा - वि . १ न बदलणारा ; निर्णीत ; अचंचल . २ ज्याबद्दल शंका , प्रश्न उत्पन्न होणार नाही असा .
-
निश्चयः [niścayḥ] 1 Ascertainment, investigation, inquiry.
-
Determination, resolve, settled purpose. 2 Determination, settlement, ascertainment, positive conclusion. 3 Confidence, assurance, firm belief or persuasion. 4 Certainty or sureness; as opp. to contingency. 5 Used as ad Certainly, positively, without fail. निश्चयपूर्वक, निश्चयात्मक Certainly, without a doubt or question. 2 Certain, sure. निश्चयाचा Decided, determined, not changeful. 3 Sure, certain, settled, not doubtful.
Site Search
Input language: