Dictionaries | References

पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा

See also:  पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया , पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावेगे वैसा , पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा , पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलाया , पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलावेगे वैसा
(हिं.) पाण्याला स्वतःचा कांही रंग नसतो तर ज्या रंगाच्या बाटलींत घालावेम किंवा ज्या द्रव्यांत मिसळावेम त्याप्रमाणें त्याचा रंग बनतो. त्याप्रमाणे एखाद्या मनुष्य जशी भोंवतालची परिस्थिति असेल तसी वागतो, स्वतःचेम कांही वैशिष्टये दाखवीत नाहीं, इतरांप्रमाणेच बोलूं चालूं लागतो तेव्हां म्हणतात.

Related Words

रंग   रंग उडणें   पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   कैसा   रंग शिंपणें   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा   पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   सरडयाप्रमाणें घटकेंत रंग पालटणें   फिरता रंग   रंग खेळणें   तेरड्याचा रंग   रंग दिसणें   काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्‍याचा काळा नच जाय।   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   सप्त रंग   रंग मारणें   निळीचा रंग नासणें   रंग राखणें   अंधारांत सर्व रंग सारखेच   जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।   रंग करणें   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   रंग नवा पण ढंग जुना   रंग चढणें   रंग भरणे   कच्च्या धाग्‍याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   ज्ञानी कैसा जाणावाः दहा लक्षणें बांधे जीवा   रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा   कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   धकाधकीचा मामला, कैसा धडे अशक्ताला (जड जातो अशक्ताला)   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा?   देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   खुषि रंग   महानुभावाचे संग, उन्नतीचे रंग   रंग भोळा, पोटीं चाळा   म्हातार्पणां टवळॅं रंग   कामांत दंग, त्‍याच्याच कामाला रंग   पिवळा रंग, कोणा करीना दंग   रंग उडविणें   संग तसा रंग   रंग जाणे रंगारी आणि धुनूक जाणे पिंजारी   अबाशाई रंग   तेरड्‌याचा रंग तीन दिवस   अब्बाशाई रंग   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP