Dictionaries | References

न बासी रहे, न कुत्ता खावे

[बासी=घरांत राखून ठेवावयाची पेज] घरांत इतकी गरीबी कीं पिढयान्‌ पिढया राखून ठेवण्याची पेजहि उरत नाहीं किंवा कुत्रायालाहि कांहीं मिळत नाहीं. -सवि ३६५७. उत्तर हिंदुस्थानांत गोंड वगैरे लोकांत रोज केलेल्या पेजेंतून थोडी पेज रात्रीं राखून ठेवण्याची पद्धति आहे. ही बासे (शिळी पेज) दुसर्‍या दिवशींच्या पेजेंत घालावयाची असते व पुन्हां दुसर्‍या दिवशीं रात्रीं पेज राखून ठेवावयाची असते. मूळ हेतु हा कीं, रात्रीं बे रात्रीं कोणी पाहुणा आला अगर जरुर लागली तर घरांत थोडें तरी अन्न घर म्हणून तयार असावें. आतां केवळ चाल म्हणून राहिली आहे. अशा तर्‍हेची बासी कांहीं घराण्यांत अविच्छिन्नपणें अनेक पिढयांची असते व त्याबद्दल ते पौढी मारतांना आढळतात.

Related Words

न बासी रहे, न कुत्ता खावे   पासंगास न पुरणें-न लागणें   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   न न   पाऊल मागें न देणें   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   न हिन्दुर्न यवनः।   भवति न भवति   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   कवाध र न   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   बहु कामें एका हातीं, सिद्धीस न जातीं   मुलाचे लाड करावे, लाडानें वेडे न करावे   सब छोडे मेरा रब न छोडे   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   दस गये और पांच रहे   पत्रास _   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.