Dictionaries | References

न पुत्रो न पुत्री

क्रि.वि.  १ ( मुलगा किंवा मुलगी ) एखाद्या गोष्टीची संदिग्धता , अनिश्चितता इ० चा वाचक वाक्प्रचार . आमच्या कार्याचा निश्चय होत नाही ; अद्यापि न पुत्रो न पुत्री असे सांगावे . - मदमं ४५ .
(मुलगा नाहीं किंवा मुलगी नाहीं)
एखाद्या गोष्टीची असंदिग्धता किंवा अनिश्चितता दाखविण्यासाथी योजतात.
नरो वा कुंजरो वा! या अर्थी कानावर हात ठेवणें.
मदमं ४५.

Related Words

न पुत्रो न पुत्री   पासंगास न पुरणें-न लागणें   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   न न   पाऊल मागें न देणें   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   न हिन्दुर्न यवनः।   भवति न भवति   हांक-हांक कानावर न जाणें, हाक कानीं न पडणें-ऐकूं न येणें   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्‍यावा   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   कवाध र न   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   बहु कामें एका हातीं, सिद्धीस न जातीं   सब छोडे मेरा रब न छोडे   पत्रास _   वरभेको भुणी पुत्रो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.