Dictionaries | References

निसाण

See also:  निशाण
 पु. निशाण पहा . एक रणवाद्य ; डंका . कांकणांचा कळरवी । ते धैर्य धडकु निसाणु लावी । - भाए ४४४ .
 पु. रणभेरी ; डंका ; नागारा . तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निशाण वाजत । - ज्ञा ९ . २१७ . - एरुस्व ६ . २ . स्त्रियांसि म्हणे चित्ररथ । स्वर्गी निशाण असे वाजत । - कथा २ . १२ . ६१ . [ प्रा . निःसाण ] निशाणी घाव घालणे - देणे - कूच करण्याचा , हल्ल्याचा नगारा वाजविणे . हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । - राम २८ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP