Dictionaries | References न निर्बुजणे Meaning Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | उ.क्रि. १ दिड्मूढ होणे ; धाबरणे . मग एकपण ना दुजे । असे नाही नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथे । - ज्ञा १५ . ५३४ . २ दिपणे . विधि निर्बुजला भागे मुरडे । - एभा १९ . २३४ . ३ अडखळणे ; चुकणे . शब्द बोलतां निर्बुजे । तो एक मूर्ख । - दा १ . १८ . [ निर + बुजणे ] अ.क्रि. कंटाळणे , अगतिक होणे . मग अत्यंत निबुजोनी । कमलावरी बैसलो येऊनी । - ह १० . २१४ . Related Words SUGGEST A NEW WORD! निर्बुजणे : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Search results No pages matched! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP