Dictionaries | References

निर्बी

 न. ( बीं चा सुद्धां अभाव ) पूर्ण अभाव ; निर्मूलन ; उच्छेद . निर्बीज - न . बीजहि उरले नाही अशा प्रकारचा नाश ; निर्मूलन . - वि . १ बी नसलेली ; बीजरहित ( कांही फळे ). बेदाणा निर्बीज आहे . २ संपूर्ण नाश , उध्वस्त केलेला ; नायनाट केलेला . ढेकूण निर्बीज झाले . ३ निराधार ; आधाररहित अविश्वसनीय ( बातमी , लेख इ० ). त्याने ही गोष्ट निर्बीज सांगितली . [ सं . निर + बीज ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP