Dictionaries | References

निखारा

See also:  निखाडा , निखाडू , निखाड्या , निखोड्या
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Utter clearedness of clouds. Ex. पावसानें नि0 हांटला.
.
Utter clearedness of clouds.

 पु. ढग नाहीसे होऊन आकाश स्वच्छ होणे . पावसाने निखाडा हांटला . [ निखारणे ]
 पु. निरभ्रता ; आकाश अगदी निरभ्र होणे . [ निखारणे ]
 पु. जिवंत - जळणारा पेटलेला कोळसा ; विस्तव ; इंगळ ; अंगार . म्ह ० आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी ?
०देणे   उपाशी राहणे ; भूक मारणे ; पोटांतील भुकेची आग न शमविणे ; भुकेस न गणतां न खातां राहणे , आज तिसरा प्रहरपर्यंत निखारा दिला नंतर जेवलो .
०घरावर   - १ एखाद्याची दुष्कर्मे बाहेर काढून निर्भर्त्सना करणे ; खाणे ; पोटांतील आगीकडे लक्ष देणे .
ठेवणे   - १ एखाद्याची दुष्कर्मे बाहेर काढून निर्भर्त्सना करणे ; खाणे ; पोटांतील आगीकडे लक्ष देणे .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Utter clearedness of clouds.
 m  A live coal. Pr. आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी?
नि० देणें   To abstain from eating; to refrain from allaying the burning of hunger.
निखाऱ्याचें करणें   To dine or eat; to attend to the burning (in the belly).
 m  Utter clearedness of clouds.

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP