TransLiteral Foundation

नाथ

ना.  धनी , प्रभु , मालक , स्वामी ;
ना.  नवरा , पती , यजमान .
A lord or master. Some compounds are नरनाथ, मृगनाथ, भक्तनाथ, श्रीनाथ, अंबानाथ. 2 The nose-rope or bridle of a bullock.
 स्त्री. ( खा . ) बैलाच्या नाकांतील दोरी ; वेसण . नथ पहा . अपेट असती वृषभ सात । त्यासी घालील जो नाथ । एकेचि वेळी । - कथा ४ . ११ . ११२ . [ सं . नासा . ] नाथणे - सक्रि . वेसण घालणे . तुमचा गोरा नाथला कां ? नाथाचा बैल - पु . १ वेसण घातलेला बैल . २ ( ल . ) ताब्यांतला ; हाताखालचा माणूस .
 पु. १ मालक ; धनी ; प्रभु ; स्वामी . जसेः - विश्वनाथ ; भक्तनाथ ; दीनानाथ इ० ( समास ). २ पति ; नवरा . ३ श्रेष्ठ ; वरिष्ठ . मुनि सांगे नृपनाथा । जन्मेजया । - ज्ञा १ . ४८ . ४ नवनाथांतील एक व्यक्ति ; नाथपंथ . ५ एकनाथस्वामी . नाथाचिया हाते श्रीमुखांत खावी । - रामदासी २ . ८१ .
०पंथ  पु. आदिनाथांनी काढलेला गोसाव्यांतील एक पंथ . यामध्ये मच्छेंद्रनाथ , गोरखनाथ , जालंदरनाथ इत्यादि नऊ प्रसिद्ध साधू होऊन गेले . नवनाथ पहा .
०पंथी वि.  वरील पंथाचा अनुयायी .
n.  विकुंठ देवों मे से एक ।
 m  A Lord or master.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

metaoestrum

  • न. मेटॅईस्ट्रम 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,689
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,801
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.