Dictionaries | References

नवी नवाळी

See also:  नवी नवलाई , नवी नवाई , नवी नवाळ , नव्हती , नव्हाळ , नव्हाळी
नव्यानें नुकतेंच निघालेलें (प्रतिवर्षी होणारेम) धान्य, फळ, इ.
नवान्न. ‘हे पेरु पाठवाया जोगे नव्हते परंतु नवीनवाळ म्हणून पाठवावे.’
वर्षाच्या नवधान्याच्या, नवीन निघालेल्या फळांच्या भक्षणाचा योग, क्रिया.
(ल.) नवीन, अपूर्व व सुंदर वस्तु
नवलाची वस्तु
अपूर्व चीज.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP