Dictionaries | References

नळपाक




 m  Cookery of delicacies and dainties: also bland and wholesome viands of सात्विकपदार्थ.
 पु. १ स्वादिष्ट व उंची पदार्थांची , खाद्यांची निष्पत्ति . २ सात्विक व पौष्टिक पदार्थांचे बनविलेले पक्वान्न ; याच्या उलट भीमपाक , तामस पदार्थांचा पाक ( नळ व भीम हे दोघेहि पाकक्रियेत कुशल होते . त्यांच्या कुशलतेतील भेद वरील अर्थांत दाखविला आहे ). [ नळ = नळ राजा + सं . पाक = स्वयंपाक ]
Cookery of delicacies and dainties: also bland and wholesome viands of सात्विकपदार्थ: opp. to भीम पाक and its तामसपदार्थ.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP