Dictionaries | References

नपुंसकाच्या हातीं पद्मिनी

   
Script: Devanagari

नपुंसकाच्या हातीं पद्मिनी     

षंढाला सुंदर स्त्री मिळाली तरी तिचा त्याला काय उपयोग? ही उपमा वारंवार देण्यांत येते ‘नपुंसका काय करील पद्मिणां। रुचिविण वाणी तैसी होय़॥’ -तुगा ३१३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP