Dictionaries | References

नंदी

See also:  नंद , नंदकी
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
The lines or figures drawn with कुंकूं &c. upon the अंतःपट.
नंदाचा , नंदीचा पासोडा - शेला  पु .  नंदाचा पासोडा इ० पहा .
 पु. अंतःपटावर काढलेले कुंकवाचे स्वस्तिक ; नंद पहा . [ सं . ] नंदीरेखाते लक्षावे । - दावि ३३ . 
 पु. 
  1. शंकराचे वाहन जो बैल तो ; हा कामधेनुचा पुत्र असून शिवगणांपैकी एक आहे ; शंकराच्या देवळासमोर , मूर्तीसमोर बसवितात ती दगडाची बैलाची प्रतिमा .
  2. ( ल . ) मूर्ख , ठोंब्या , टोणपा मनुष्य ; सांभापुढचा . [ सं . ]

 पु. विवाहविधीतील अंतःपटावर कुंकवाने काढलेले स्वस्तिक . [ सं . ]
०पुत्र  पु. ( ल . ) टोणपा ; ठोंब्या ; दगडोबा . [ नंदी + पुत्र = मुलगा ]
०कोल  पु. एक प्रकारचे स्वस्तिकचिन्हांकित निशाण . नंदकोल नाना निशाणे । तळपताती माहिनिशाणे । - दावि २७१ .
०बाळ  पु. 
  1. नंदीबैलाला मिरविणारा व त्याचे खेळ करणारा मनुष्य . 
  2. ( ल . ) ठोंब्या , दगडोबा , निरक्षर मनुष्य . [ नंदी + बाळ ]

०कोलकाठी  स्त्री. नंदकोल निशाणीची काठी . नंदकोलकाठी निशाणासहित । घेऊनि भाविक पोवा सांगत । - दावि ४८८ .
०बैल  पु. 
  1. संकेताने होय नाही इ० अर्थाने मान हलविण्यास शिकविलेला जो वस्त्रलंकार इ० घालून ( मालकाच्या ) उपजीविकेकरितां घरोघर फिरवितात असा बैल . नंदीबैला गुबु गुबु गुबु ! आला बग नंदीबैल आइ जाऊं दे । सोड आतां लौकर मज मौज पाहुं दे .
  2. नंदीबैल फिरवून उपजीविका करणारी जात . नंदिबैल , बहुरुपी , भोरपे ... मानभाव इत्यादि भिकारी लोक पांचशेवर आहेत . - खेया ७२ .
  3. ( ल . ) मूर्ख , बेअकली , ठोंब्या मनुष्य . तुम्ही व ते मराठे असून त्यांची क्लृप्ति तुम्हास कशी कळली नाही यावरुन तुम्ही शुद्ध नंदीबैल आहां . - बाजीराव . मी एक शब्द सुद्धां त्या नंदीबैलाजवळ बोलणार नाही . - भयंकरदिव्य .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  The bull on which Mahadeva rides.
  • नंदीची कथा
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP