Dictionaries | References ध धुपारती See also: धुपारत , धुपार्ती Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | of a pot of incense with lamps &c.: also the pot of incense and lamps so waved. 2 A censer. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. १ देवाला आरती ओवाळणे , धूप , दीप , नैवेद्य , आरती इ० उपचारयुक्त पूजा . २ धूप जाळावयाचे पात्र ; धुपाटणे ; हलकारती . ३ संध्याकाळची पूजा - आरती . ४ ( ल . ) खरडपट्टी ; निंदा ; हजामत . ५ ( ल . ) मानपत्र इ० प्रकारे सन्मानाची बोळवण . नामदार साहेबांची धुपार्ती होईतो लोकांनी त्यांचे स्वागत करण्यास चुकूं नये . - टि १ . ३४९ . [ धूप + आरती ] Aryabhushan School Dictionary | mr en | | f. Waving around (an idol &c.) of a pot of incense with lamps &c.; a. censer. f धुपारत f also written Related Words SUGGEST A NEW WORD! धुपारती : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages आशा - संपोनीया निशा। उजळते प्रभ... आशा - संपोनीया निशा। उजळते प्रभ... वारांची गीते - शनिवार वारांची गीते - शनिवार अध्याय तिसरा - समास दुसरा अध्याय तिसरा - समास दुसरा भजन - वाढे गावी पुण्य क्षेत्री ... भजन - वाढे गावी पुण्य क्षेत्री ... खंडोबाचीं पदें - पद ३४ खंडोबाचीं पदें - पद ३४ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP