Dictionaries | References

धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत

गाढवाचा मालक कोणीहि असला तरी त्याचेकडून भरपूर काम घेऊन त्यास खावयास न घालतां उकिरडें फुंकावयास सोडून देतो. त्याप्रमाणें मजूर वगैरे लोक कोणाच्याहि आश्रयास असले तरी त्यांस भरपूर श्रम केल्याशिवाय कांहीं मिळत नाहीं. तीच कथा परतंत्र लोकांची आहे.-टिसू ११०.

Related Words

कुंभार   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   धनी नाशिल्लयें बदिक   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   कालनिर्णयकोश - सप्तर्षियुग की कल्पना   राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कांहीं न होतेला   विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही   काढाओढ्याचा धनी   उत्तम शेती पण धनी असावा खेतीं   ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल   केतकीचें पानबाई की की   नक्कारखानेमें तूती की आवाज   कांहीं बोलों नये ऐसें   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   हाल खुशामत, ताजी रोटी   जिसका राम धनी, उसको क्‍या कमी   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   धनी झाला जागा, चोर आला रागा   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   हाल गया अहवाल गया, दिलका खियाल न गया   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   की पिठाचे प्रकार सतरा   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   संगत की कर ले तो गढत गढत गढ जाय   आपघर की बापघर   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   कांहीं मेळवी, मग जेवी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP