Dictionaries | References

द्विताय

वि.  दुसरा . [ सं . ]
०केंद्र  न. ( ज्यो . ) ग्रहाच्या कक्षेतील सूर्यास अत्यंत दूरच्या बिंदूपासूनचे अंतर .
०संबंध  पु. ( पुरुषाचा ) दुसरा विवाह ; पुनर्विवाह .
०सवन  न. १ वेद पठणातील मध्यमसवन . २ प्रथमसवनावरचा , किंचित चढविलेला स्वर . द्वितीया स्त्री . १ दोन्ही पक्षांतील दुसरा दिवस - तिथि . २ ( व्या . ) जेथे द्वितीयेचा लोप होतो तो समास . उदा० विप्रताडन .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP