Dictionaries | References

देविणें

स.क्रि.  देण्याचें योजणें ; द्यावयाचें निश्चित करणें . ' यासी मौजे मजकूरपैकीं रुपयें पन्नास देविलें आहेत . देण्याची आज्ञा करणें ; आदा करनें .' - पेद ७ . ३४ .; ' ब्राह्मणास सामग्री पाहिजे त्यास पेशजीचे मोइनीप्रमाणें नारो जनार्दन याजकडून देविले आहे तेथन आणवावे .' - पेद ९ . ५८ . ( सं . दा ; म . देणें - देवविणें )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP