Site Search
Input language:
-
f Account. Affairs, events.
-
स्त्री. १ बातमी ; वृत्तांत वर्णन ; अहवाल . २ घडलेलें वर्तमान ; गोष्ट ; प्रसंग ; वाका . साहेबी हकीकती मनास आणून पाहतां ... - रा १७३८ . [ अर . हकीकत् ]
-
०नामा पु. घडलेल्या गोष्टीचा लेखी वृत्तांत , अहवाल , [ फा .]
-
Account, statement, a narration or representation of occurrences, affairs, or proceedings: also affairs, events, facts, matters.