Dictionaries | References

दूध चढविणें

दूध जास्त देणें (जनावरानें). ‘जनावरांची कातडी सतेज होते. तीं दुधें चढवतात. दूध दुभतें, हुळा हुरडा विपुल खाण्यास मिळाल्यामुळें लोक तेजस्वी दिसूं लागतात.’ -पाणकळा ६.

Related Words

दूध   राजमें राज मेघराज, फुलमें फूल कपासका फूल, और दूधमें दूध माका दूध   सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध   होटांवर दूध दिसणें   दूध गाईचें, फूल जाईचें   मांजर बावडॅं दॉळॅ धांपून दूध पिता   चढविणें   दूधका दूध, पानीका पानी   आईचें दूध की गायीचें दूध   ओठ पिळला तर दूध निघणें   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   मेल्या आईचें दूध प्यालों नाहीं   मेल्या म्हशीला पायलीभरर दूध   बकरीने दूध दीया पर मेगनीयो भरा   बिन रोयोलडकाभी दूध नहीं पाता   वाघीणीचें दूध   हरभर्‍याच्या झाडावर चढविणें   सुळावर चढविणें   दगडापासून दूध काढणें   डोकीवर धोंड चढविणें   मेले म्हशीस दूध फार   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   मेल्या म्हशीस पांच शेर दूध   मेले म्हशीस दूध बहू   मेल्‍या म्‍हशीस कुडवभर दूध   सापाला दूध पाजलें असतां गरळ ओकेल   सर्पाला दूध पाजून वाढविणें   ताक तें ताक व दूध तें दूध   पक्कयावर चढविणें   दशक चढविणें   माथ्यावर चढविणें   घोडीवर चढविणें   पारा चढविणें   गोळी चढविणें   मांडवावर वेल चढविणें   भाग्यास चढविणें   गवळ्यानें छांछूं केले, पाण्याचे दूध झालें   ओठावरचे दूध वाळणें   बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासानें दहीं दूध नासे   चिटलेलें दूध   सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला   सहज मिले सो दूध बराबर, मांग लिया सो पानी   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   हातावर दूध देऊं लागणें   दहीं दूध, तूप नी पोटार हात   हल्या गाभणा तर पायली पायली दूध देतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP