Dictionaries | References

दुरीदराज

१ परागंदा होणे ; पांगापांग ; पांगणी . रयेताबेदील होऊनु वाडी पडते वाडी पडली म्हणिजे दुरीदराजला गेली . - इमं ४८ . १ बेचिराखी . - वि . परागंदा झालेला ; देशोधडीस लागलेला . - क्रिवि . फार दूर ; दूरच्या दूर . [ फा . दूर + दराझ = दूरदूर , कुठे तरी ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP