Dictionaries | References

दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें

एखाद्या गोष्टींत वाईट अनुभव आला म्हणजे साध्या गोष्टींसुद्धां मनुष्य जास्त काळजीपूर्वक वागू लागतो व फाजील शंका काढून सावधगिरी दाखवितों. ‘मी दुधास पोळलें म्हणून या ताका फुंकून सखे पितें।’ -होला ११८. १५२. दुर्जदूषितमनसां पुसां सुजनऽपि नास्ति विश्वासः। वालः पयसा दगधो दध्यपि फूत्कृत्य भक्षयति॥-सुर ५७.१२४.

Related Words

मांजर बावडॅं दॉळॅ धांपून दूध पिता   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं   मडक्या तोंडाक इ लोकां तोंड धांपचें कठीण   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   तोंड भरुन साखर घालणें   लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला   होरइतु चोयता होकलें तोंड, पुरोहितु चोयता दक्षिणे तोंड   संशय म्हणजे चुकी   खापरांत मुतून तोंड पहा   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   जात्‍यावर बसले म्‍हणजे ओंवी सुचतें   मांजर गू लिपैता   ताक मुळांत व्हरून सूर म्‍हुण पियेता   मुंगीला पंख फुटलें म्हणजे मरायची निशाणी   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत आठवतें   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   (धर्माचें) ताक पिणें   अंबट तोंड पडणें   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या   पहिला आघात म्हणजे निम्मे यश   पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको   म्हणजे   धूळ फुंकून डोळयांत उडवून घेणें   उजळ माथा (तोंड) होणें   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   न्हाणोलीबाई कान्होली खाई, बाळंतीणबाई तूप करंज्या खाई, विटाळशीबाई ताक पीठ खाई   प्रसंगाला तोंड देणें   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   हंडींत असलं म्हणजे लांडीला झोंप नाहीं   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ   मालक गैदी आणि मांजर कैदी   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   हातपाय लुले तोंड चणचणां बोले   हातपाय लुले तोंड चुरचुरा चाले   युद्धास तोंड लागणें   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   तोंड घालणे   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   पुण्याची प्राप्ति म्हणजे पापाचरणाची निवृत्ति   सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP