Dictionaries | References

दाम

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
दाम   1. in comp. for दामन्, p.475.
दाम  n. 2.n. (ifc., where also -क) wreath, garland, [MBh.]; [Hariv.]

ना.  द्रव्य , धन , पैसा , रोकड ;
ना.  किंमत , मूल्य , मोल .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Money or cash. Pr. दाम करी काम बिबी करी सलाम. Pr. अंगीं करील तें काम पदरीं असेल तो दाम. 2 Price. 3 1&2044;30th of an आणा, or, in some places, 1&2044;60th.
A word adopted from Persian notes and similarly used. See दामदौलत.

अ.  चिरायु ; दीर्घायु ; चिरंजीव . [ अर . दाम = चिरायु असो .
 न. १ दावे ; दोर . २ फुलाची माळ ; पुष्पहार . [ सं . दामन ] दामोदर - पु . ( दाव्याने बांधले आहे उदर , कंबर ज्याचे तो ) श्रीकृष्ण . [ दाम = दावे + उदर = पोट ]
 पु. १ पैसा ; रोकड . २ किंमत ; मूल्य ; मोल . दाम रोख काम चोख . ३ एक जुने तांब्याचे नाणे . हे नाणे मूळचे तांब्याचे होते परंतु पुढे ते चलनांत राहिले नसून केवळ हिशेबाच्या सोईसाठी याचा जमाखर्च इ० कांत उपयोग होऊ लागला . अकबराच्या कारकीर्दीत दाम तांब्याचा असून त्याचे वजन १ तोळा ८ मासे ७ रति होते व चाळीस दामांचा रुपया मानला जात असे . औरंगजेबाच्या वेळी ४६ १ / ३ दामांचा रुपया मानीत . याम्च्या दरम्यान मधून मधून बदलणारी अशी होती . उत्तर हिंदुस्थानात साधारणपणे एका पैशाचे पंचवीस दाम मानितात . कोठे कोठे तीस दामांचा आणा मानितात तर कांही ठिकाणी साठ दामांचा आणा हे प्रमाण आहे . - कर्णेश्वर शिलालेख ( शके ११०२ ) यांत हा शब्द आहे . राजा करी तैसे दाम । चाम तेही चालती । - तुगा ३६६० . [ सं . द्रम्म ; प्रा . दम्म = सोन्याचे नाणे ग्री . ड्राक्म्न ] म्ह ० दाम करी काम बिबी करी सलाम = सर्व गोष्टी पैशाने साद्ध्य होतात , किंबहुना स्त्रीसुद्धा पैशाने वश करतां येते . सामाशब्द -
 पु. द्रव्य ; साम , दाम , दंड , भेद यापैकी शत्रूस द्रव्य देऊन करण्याचा उपाय ; लांच . ( सं .)
०अष्काळ   - उद्गा . त्याचा विश्वासूपणा व स्नेह चिरायु असो . - रा १५ . २५२ . [ अर . दाम इख्लासु हु ]
०चुंबक   जोड जोड्या वि . कृपणपणा करुन पैशाशी पैसा जोडणारा ; कवडीचुंबक .
हू   - उद्गा . त्याचा विश्वासूपणा व स्नेह चिरायु असो . - रा १५ . २५२ . [ अर . दाम इख्लासु हु ]
०चोरी  स्त्री. ( क्व . ) पैशाची चोरी . याच्या उलट चामचोरी = गुरेढोरे चोरणे .
०जड वि.  फार किंमतीचे ; महाग .
०दस्त   एकूण एक .
०दौलत  स्त्री. भरभराट ; वैभव ; ऐश्वर्य ; संपन्नता . [ दाम + दौलत = संपत्ति , वैभव ]
०दुकळ   दुकाळ - पु . पैशाचा , रोकडीचा तुटवडा .
०दुपट   दुप्पट - दुसा - स्त्री . व्याजासहित झालेली मूळ मुद्दलाच्या दुप्पट रकम . [ दाम + दुपट = द्विगुणीत ]
०दौलत   - त्याचे राज्य चिरायु असो ; एखाद्याची नेहमी भरभराट होवो . [ अर . दाम दौलतहु ]
०दुपटीचा   - पु . धनकोने ॠणकोपासून कोणत्याहि एका वेळी मुद्दलापेक्षा अधिक व्याज न घेण्याबद्दलचा हिंदु धर्मशास्त्राचा नियम . दामाजीपंत - पु . १ ( सांकेतिक ) ( पैसा हीच एक व्यक्ति समजणे ) पैसा ; रोकड . - ख ३२ . ४७ . २ पंधराव्या शतकांतील एक साधुवृत्तीचा कमाविसदार . दामोदर - न . १ ऐश्वर्यसंपन्न महाल , दालन . तंव देखिले महाद्वार । जेथ एकविस खनांचे दामोदर । शिशु ३३७ . २ हवेली ; इमारत ; मंदिर . सोळा सहस्त्र अंतःपुरे । गगनचुंबित दामोदरे । - महिकथा १ . ९७ . - वि श्रीमन्त ; धनाढ्य ; द्रव्यसंपन्न ; गर्भश्रीमंत [ दाम = पैस + सं . उदर = पोट ] दामोदरपंत - पु . ( सांकेतिक ) पैसा . दामाजीपंत पहा . दामोदरपंतांचे ठिकाणच नाही . - ख ३२५५ . [ दाम + उदर + पंत ]
हू   - त्याचे राज्य चिरायु असो ; एखाद्याची नेहमी भरभराट होवो . [ अर . दाम दौलतहु ]
नियम   - पु . धनकोने ॠणकोपासून कोणत्याहि एका वेळी मुद्दलापेक्षा अधिक व्याज न घेण्याबद्दलचा हिंदु धर्मशास्त्राचा नियम . दामाजीपंत - पु . १ ( सांकेतिक ) ( पैसा हीच एक व्यक्ति समजणे ) पैसा ; रोकड . - ख ३२ . ४७ . २ पंधराव्या शतकांतील एक साधुवृत्तीचा कमाविसदार . दामोदर - न . १ ऐश्वर्यसंपन्न महाल , दालन . तंव देखिले महाद्वार । जेथ एकविस खनांचे दामोदर । शिशु ३३७ . २ हवेली ; इमारत ; मंदिर . सोळा सहस्त्र अंतःपुरे । गगनचुंबित दामोदरे । - महिकथा १ . ९७ . - वि श्रीमन्त ; धनाढ्य ; द्रव्यसंपन्न ; गर्भश्रीमंत [ दाम = पैस + सं . उदर = पोट ] दामोदरपंत - पु . ( सांकेतिक ) पैसा . दामाजीपंत पहा . दामोदरपंतांचे ठिकाणच नाही . - ख ३२५५ . [ दाम + उदर + पंत ]
०महबत   - उद्गा . तुमचा प्रताप कायम राहो . मुलूक - मुल्क - उद्गा . त्याचे राज्य चिरायु होवो . [ अर . दाम मुल्कुहु ]
हू   - उद्गा . तुमचा प्रताप कायम राहो . मुलूक - मुल्क - उद्गा . त्याचे राज्य चिरायु होवो . [ अर . दाम मुल्कुहु ]

दाम n.  -सुख देवों में से एक ।

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Money or cash. Price.

Related Words

दाम   काम केल्‍यारि दाम मेळता   दाम करी काम, बिबी करी सलाम   कामाशिवाय दाम ना   काम केल्‍यावर दाम दिवप   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   जैसा दाम, वैसा काम   अंगठे दाम   आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   साम, दाम, दंड व भेद   आपना दाम खोटा, परखनेहारेको क्या बट्टा   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   दाम करी काम   दाम तसें काम   खावो पिवो निकल जावो, गेहूंका दाम तुम देवो   प्रजेचा निढळा घाम, राजाचा दाम   राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती॥   आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम)   कागदी नोटा, दाम खोटा   आप करे सो काम, पल्लो होय सो दाम   आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा   हा दाम हें काम   हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम   एक आण्याचे तीस दाम, एक दामाचे तीस चाम   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   गांठीचा दाम   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   दाम करी काम, बिबी करी सलास   हाराभर काम आणि भाराभर दाम   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम   गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम   दाम दुप्पट, कण तिप्पट   हातीं दाम, बिबी करी सलाम   हेकड कुणबी, दुगणी दाम   दाम दुप्पट भूस चौपट   आगे काम, पीछे दाम   अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम   कामा ताकीद दाम, घोळतल्‍या आंगा हूम   सुवेळीं दाम, दुप्पट जाण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP