Dictionaries | References

दानाई

 स्त्री. शहाणपण . ' कलकत्याहुन नबाब आलियावर महाराज आपले दानाई विचार करोन फिरोन दोस्तीचे विचारावर येतील ही इंज्यानेबाची उमेद आहे .' - पेद ४१ . ९९ . - मुधो . ( फा .)
 स्त्री. अक्कल ; शहाणपण ; सुज्ञपणा . हे गोष्ट करणे दानाई व दूरन्देशीपासोन दूर आहे . - रा २२ . ६१ . [ फा . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP