Dictionaries | References

दरिया

See also:  दर्या , दर्याव
दर्या पहा .
 पु. १ समुद्र ; मोठी नदी ; सरोवर ; पाण्याचा मोठा साठा , विस्तार . कचभुजचे गुराबेची लढाई सालमजकुरी दर्यात होऊन - वाडसमा १ . ११ . २ ( कु . ) मोठी खाडी . [ फा . दर्या ] दर्याई - वि . समुद्रावरील ; आरमारी . दर्याई व खुशकी फौजा . [ फा . ] दर्याक मारप - सक्रि . ( गो . ) समुद्राला बळी देणे . दर्याखोबरे - न . खोबर्‍यांतील एक जात ; झेरीगोठला . - मुंव्या १४९ .
०गर्क वि.  समुद्राने बुडविलेली ( गांव , जमीन ). दर्यात दर्यामे खसखस पु . अतिशय मोठ्या वस्तूंशी अगदी क्षुल्लक वस्तूची तुलना . दर्यादर वि . ( गो . ) चांचा ; लुटारु .
०महाल  पु. नदी , सरोवर इ० कांच्या कांठी बांधलेला वाडा .
०वर्दी  पु. खलाशी ; नाविक ; खारवा ; नावाडी . [ फा . दर्या - नवर्द + ई ]
०विस वि.  समुद्राकांठचा . दर्याविस तालुके मजकूरचे ... - समोरा २ . २ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP