Dictionaries | References

तोस्तान

See also:  तोसदान
 न. १ काडतुसे , बंदुकीची दारु इओ सामुग्री ठेवण्याची कंबरेस बांधण्याजोगी चामड्याची पिशवी ; २ दप्तर ठेवण्याची कापडाची पिशवी . ३ शेतकर्‍याजवळची सामानसुमान ठेवण्याची पिशवी . - वि . अगडबंब ; गलेलठ्ठ . [ फा . तोशा + दान ] ( एखाद्याचे ) तोसदान वाढणे - १ ( एखाद्याचा ) बडेजाव , ऐश्वर्य वाढणे . २ ( एखाद्याची ) देवपूजा , जप इ० प्रस्थ वाढणे . ३ ( एखाद्याचे शरीर ) लठ्ठ व ढब्बू होणे .
 न. ( कर . ) तगादा ; लकडा ; निकड . तोष्ट पहा . माझ्यामागे तोस्तान लावू नको . [ त्वष्ट ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP