Dictionaries | References

तोडक



 न. तोडण्याची क्रिया ; तटका ; तटका तोडणे ; एकदम संबंध तोडून टाकणे ; तंटा . पहिलेची तोडक कां गा नाही केले । आतां उपेक्षिले न सोडी मी । - तुगा ४४४२ . - वि . भांडखोर ; तुटसाळ ; ज्याचे कोणाशी पटत नाही असा . [ तोडणे ]
That soon falls out with and breaks with; crabbed, quarrelsome.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP