Dictionaries | References त तोटरा See also: तोठरा Aryabhushan School Dictionary | English | m Dryness and obstruction of the fauces (as from eating harsh, astringent, or very dry substance). ० चा गळ्याला तोटरा बसणें. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. १ बकुळीची फळे , डाळे इ० रुक्ष पदार्थ खाल्याने घशाखाली तो पदार्थ न उतरेल अशी होणारी अवस्था ; किंवा घशाला कोरड पडून गिळण्यास होणारा प्रतिबंध . ( क्रि० बसणे ; लागणे ). २ ( भात इ० ची ) लोंबी अगदी पूर्णदशेस येणे ; कणसाची पक्वदशा . ( क्रि० येणे ). भात तोठर्यास आले . Related Words SUGGEST A NEW WORD! तोटरा तोटरा or तोठरा तोटरा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP