Dictionaries | References त तोंगले See also: तोंगल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | न. १ भाताचे लोंगर . २ बुगड्या , बाळ्या इ० कर्णभूषणांस लाविलेला मोत्यांचा घोंस , झुपका ; मोत्यांचे भोकर ; कानांतील अलंकार ; लोलक . तंव बासीगाची तोंगले झळफळिते श्रीनेत्रांवरि येति । - ऋ १३७ . कानी तोंगले बरवी शोभती । - व्सा ३५ . [ का . तोंगु = लोंबणे ; तोंगल = झुबका ] ०बाळी स्त्री. भोकरबाळी ; स्त्रियांच्या कानांतील झुबकेदार दागिना . Related Words SUGGEST A NEW WORD! तोंगले तोंगले : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP