Dictionaries | References त तुळस See also: तुळशी Meaning Key Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. ( व . ) हिंदू लोकांत पूज्य मानिलेले एक झाड ; काळी व पांढरी अथवा रामतुळस असे हिचे भेद आहेत . तुळस ही हिंदुस्थानातच आढळते . ( हा शब्द तुळस - सी असाहि वापरला जातो ). [ सं . तुलसी ] ( वाप्र . ) ०उचलणे शपथ घेणे . ०उपटून लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत व भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्याची वस्तु तिसर्याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ). भांग लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत व भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्याची वस्तु तिसर्याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ). ०पत्र न. तुळशीचे पान . ( ल . सामान्यतः लहान मानलेली दक्षिणा किंवा देणगी ). ०मंजरी स्त्री. तुळशीचा शेंडा - तुरा . कासे दिव्य पितांबर । गळां तुळसीमंजर्यांचे हार । ०वर्ग पु. तुळस , सब्जा सार्ख्या पुष्पांतील दोन आंखूड व दोन लांब असे पूंकेसर असलेल्या झाडांचा वर्ग . ०वात स्त्री. ( बायकी ) कापसाच्या सुताची चार बोटांच्या रुंदीवर सूत गुंडाळून केलेली १२ सुतांची एक वात . ह्या वाती तुळशीच्या लग्नापासून दररोज दोन वाती या प्रमाणे वर्षभर लावतात . ०विवाह पु. कार्तिक शुद्ध द्वादशीस विष्णूची मूर्ति व तुळशीचे झाड यांचा जो विवाह होतो तो . ०वृंदावन न. तुळशीचे केलेली विशिष्ट रचना . Related Words SUGGEST A NEW WORD! तुळस भांगेंत-भांगेमध्यें तुळस आदित्याची तुळस तुळस उचलणें तुळस-शी भांगेमध्यें तुळस देवावरची तुळस-फूल-बेल काढणें-उचलणें तुळस उपटून भांग लावणें तुळस or शी पांढरी तुळस काळी तुळस तुळशींत भांग व भांगेत तुळस : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages तुळशी आरती संग्रह देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. तुळशीची आरती - तुळसीमळमृत्तिका जो लावी भ... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. तुळशीची आरती - जय देवी तुळसी माते बहु पु... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. तुळशीची आरती - वृंदावनवासी जय माये तुळसी... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. तुळशीची आरती - जय देव जय देवी जय माये तु... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All तुळसीमाहात्म्य तुळसीमाहात्म्य गौरीची गाणी - कामकाज गौरीची गाणी - कामकाज गौरीची गाणी - तुळस गौरीची गाणी - तुळस स्त्रीधन - तुळस स्त्रीधन - तुळस अक्षरांची लेणी - विविध संकेत अक्षरांची लेणी - विविध संकेत तृतीयपरिच्छेद - तुलसीग्रहणाचा प्रकार तृतीयपरिच्छेद - तुलसीग्रहणाचा प्रकार स्त्रीजीवन - संकीर्ण स्त्रीजीवन - संकीर्ण जयश्री हरी जोशी - समई गे माये तुझे स्निग्ध ... जयश्री हरी जोशी - समई गे माये तुझे स्निग्ध ... विठ्ठल मोरे - जय जय संत वारकरी । पायी क... विठ्ठल मोरे - जय जय संत वारकरी । पायी क... नाव घेण्याचे उखाणे नाव घेण्याचे उखाणे गृहप्रवेश - गृहप्रवेश करण्यापूर्वी गृहप्रवेश - गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांति पूजा साहित्य वास्तुशांति पूजा साहित्य लग्नाची गाणी - सुलनीनाचा गाणॉं लग्नाची गाणी - सुलनीनाचा गाणॉं भजन - तुळसी पिक आले दैव ... भजन - तुळसी पिक आले दैव ... प्राणवहस्त्रोतस् - मेदोज स्वरभेद प्राणवहस्त्रोतस् - मेदोज स्वरभेद अक्षरांची लेणी - नैतिक शिक्षणाची लोकधारणा अक्षरांची लेणी - नैतिक शिक्षणाची लोकधारणा वास्तुशांती - स्वस्ति पुण्याहवाचन वास्तुशांती - स्वस्ति पुण्याहवाचन कार्तिक शु. द्वादशी कार्तिक शु. द्वादशी लोकगीत - गीत पंधरावे लोकगीत - गीत पंधरावे शुद्धलेखन - र्हस्व - दीर्घ विचार शुद्धलेखन - र्हस्व - दीर्घ विचार सूत्रस्थान - मिश्रक सूत्रस्थान - मिश्रक धर्मसिंधु - कार्तिकस्नान धर्मसिंधु - कार्तिकस्नान पूजा साहित्य पूजा साहित्य भजन - प्रथम आरंभू ग देवा गणपति ... भजन - प्रथम आरंभू ग देवा गणपति ... अक्षरांची लेणी - कौटुंबिक जीवन अक्षरांची लेणी - कौटुंबिक जीवन संग्रह १ संग्रह १ वास्तुशांती - मंगलार्थं स्वस्ति पुण्याहवाचन वास्तुशांती - मंगलार्थं स्वस्ति पुण्याहवाचन सूत्रस्थान - अन्नपानविधि ६ सूत्रस्थान - अन्नपानविधि ६ कौसल्येचा राम कौसल्येचा राम मंदार मंजिरी - शिवाजीचे चारित्र्य मंदार मंजिरी - शिवाजीचे चारित्र्य स्त्रीजीवन - देवादिकांच्या ओव्या स्त्रीजीवन - देवादिकांच्या ओव्या पार्वण श्राद्ध तयारी पार्वण श्राद्ध तयारी संकेत कोश - संख्या २१ संकेत कोश - संख्या २१ क्रीडा खंड - अध्याय १०९ क्रीडा खंड - अध्याय १०९ मज्जवहस्त्रोतस - अपस्मार मज्जवहस्त्रोतस - अपस्मार भाविकता - संग्रह ८ भाविकता - संग्रह ८ कार्तिक शु. नवमी कार्तिक शु. नवमी काँग्रेसचा पोवाडा काँग्रेसचा पोवाडा धर्मसिंधु - प्रबोधोत्सव व तुलसीविवाह धर्मसिंधु - प्रबोधोत्सव व तुलसीविवाह सूत्रस्थान - द्रव्यसंग्रणीय सूत्रस्थान - द्रव्यसंग्रणीय भाविकता - संग्रह ९ भाविकता - संग्रह ९ आई बाप - संग्रह ३ आई बाप - संग्रह ३ ओवीगीते - संग्रह २६ ओवीगीते - संग्रह २६ ओवीगीते - संग्रह ३४ ओवीगीते - संग्रह ३४ संग्रह ४ संग्रह ४ सूत्रस्थान - संशोधन संशमनीय सूत्रस्थान - संशोधन संशमनीय तुळशीची आरती - जय देवी तुळसी माते बहु पु... तुळशीची आरती - जय देवी तुळसी माते बहु पु... तुळशीची आरती - तुळसीमळमृत्तिका जो लावी भ... तुळशीची आरती - तुळसीमळमृत्तिका जो लावी भ... तुळशीची आरती - वृंदावनवासी जय माये तुळसी... तुळशीची आरती - वृंदावनवासी जय माये तुळसी... तुळशीची आरती - जय देव जय देवी जय माये तु... तुळशीची आरती - जय देव जय देवी जय माये तु... | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP