Dictionaries | References

तुणतुणें

See also:  तुणतुनें


  A musical instrument of one string.
तुणतुणें लावणें   To harp upon.
तुणतुणें वाजवणें   To reiterate.
तुणतुणें वाजविणें-लावणें
कुरकुर लावणें
भुणभुण लावणें
गार्‍हाणें गात असणें. ऐकणारा ना कंटाळा आला तरी पुन्हां पुन्हां आपलीच हकीकत सांगत सुटणें
आपलीच गोष्‍ट पुन्हां पुन्हां काढणें
स्‍वतःचे मत प्रतिपादणें. ‘देशात किती जोराने विचारक्रांति चालली आहे, याची या लोकांस दादच नाही, आपले प्रायश्र्चित्ताचें तुणतुणे ते अद्याप वाजवीतच आहेत.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP