Dictionaries | References

तीस

  Thirty.
विशीं विद्या, तिशीं धन
वीस वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा विशी संपेपर्यंत म्‍हणजे २
पर्यंत विद्यार्जन करावे. व तीस वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा तिशी संपेपर्यंत म्‍हणजे ३
पर्यंत द्रव्यार्जन करावे. या दोन्ही गोष्‍टी याच वयांत साध्य होतात. तो काल गेल्‍यावर पुढे साध्य होत नाहीत.
वि.  ३० संख्या . [ सं . त्रिंशत ; प्रा . तीस ]
०मुहूर्ती   - स्त्री . पुष्य , हस्त , मघा , कृत्तिका , अश्विनी , मृग , चित्रा , अनुराधा , मूळ , श्रवण , धनिष्ठा , रेवती , पूर्वा , पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा ही नक्षत्रे असता येणारा संक्रांतीचा योग . या संक्रांतींचे फळ मध्यम असते .
संक्रांत   - स्त्री . पुष्य , हस्त , मघा , कृत्तिका , अश्विनी , मृग , चित्रा , अनुराधा , मूळ , श्रवण , धनिष्ठा , रेवती , पूर्वा , पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा ही नक्षत्रे असता येणारा संक्रांतीचा योग . या संक्रांतींचे फळ मध्यम असते .
tīsa a Thirty.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP