Dictionaries | References

तीळ दान देणें


(मृतमनुष्‍यास तिलांजलि देतात यावरून) तिलांजलि देणें
संबंध सोडणें
त्‍याग करणें.
एखाद्या पर्व दिवशी तीर्थाच्या ठिकाणी स्‍नान, तिलदान करतात ते. ‘ऐसा श्रीकृष्‍णार्जुन। संवादसंगमी स्‍नान। करूनि देतसे तिळदान। अहंतेचें।।’ -ज्ञा १८.१६१९.

Related Words

पाठ देणें   शह-शह देणें   अंगावर देणें   जोड देणें   पित्त्या देणें   अक्रीत देणें   लोणी-लोणी खाऊन ताक देणें   धत्तुरा देणें-दाखविणें   नारळ हातीं देणें   खालीं पडूं देणें   दुःख पाहून डाग देणें   शरणचिठी देणें   हात कापून देणें   गुण घेणें-देणें   यदुपति-देणें घेणें, यदुपति जाणे   शब्द खालीं पडूं न देणें   मरी गाय बम्हनको दान   हातीं भोपळा देणें   मेरी-मेरी गाय बह्मनको दान   ताण देणें   पूजा देणें   जन्म देणें   अंगावरचें लेणें जन्मभर देणें   चढावर चढ देणें   डोळा देणें   ताव देणें-मारणें   दांत पाडून हातावर देणें   पोटास टांचा देणें   दिवसावर नजर देणें   दाबा देणें   पदर फाडून देणें   गोठणीच्या गाई, माभळभट (बाळ्या) दान देई   कडू बोलून दान दिल्‍यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा   एक तीळ सात ठिकाणीं   खांद्यावर मेखा-गाठोडें देणें   दिव्याला निरोप देणें   पाऊल मागें न देणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   शष्प देणें न् शष्प घेणें   तर्‍हेस-तर्‍हे देणें   मातीच्या मोलानें विकणें-देणें   बाल्या देणें-मारणें-हाकणें   स्वर स्वर देणें   ओशंगला देणें   उतारचिट्ठी देणें   कान भरवून देणें   मांडी देणें   दर्शन देणें   गुरवाचे मागणें, ईश्र्वरी-देवाचे देणें   जेनाच्या पदरीं गांठ देणें-मारणें   खुरष्णी तीळ   दान   मराठे तीळ   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP