एखाद्या गोष्टीचा कायमचा केलेला त्याग
Ex. घरादाराला दिलेल्या तिलांजलीतून त्याला काय मिळाले?/घरादाराला तिलांजली देऊन त्याने काय मिळवले?
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benজলাঞ্জলি
gujતિલાંજલિ
kokसर्वसंगपरित्याग
एखाद्याच्या मृत्यूच्या दहाव्या दिवशी ओंजळीतून तिलमिश्रित जल त्याच्या नावाने सोडण्याची क्रिया
Ex. सर्वजण घाटावर तिलांजली द्यायला गेले आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिलांजुली तिलोदक तिळांजळी तिळांजुळी तिळांजुळ तिळोदक
Wordnet:
benতিলাঞ্জলী
hinतिलांजलि
malബലിതര്പ്പണം
oriତିଳତର୍ପଣ
panਤਿਲਾਂਜਲੀ
urdتلانجلی