Dictionaries | References

तिरडे

 न. १ रानशेणी ( गोवर्‍या ) करिता टोपली , पाटी . २ गोवर्‍या भरलेली टोपली . ३ टोपलीभर गोवर्‍या इ० वस्तू .
 न. जिच्यांत भोंक पाडून लहानशी काठी बसवितात अशी फळी ; इंग्रजी टीच्या आकाराचे एक आऊत . ( भात लावीत असतांना दाट चिखलांत हिच्यावर शेतकरी ढुंगण टेकतो ).

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP