Dictionaries | References

तारातीर

. 2 Distraction, botheration, urged and perplexed state.
 स्त्री. ( कों . ) १ दाणादाण ; पांगापांग ; फांकाफांक ; वाताहत ; तारांगण . माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार । लाविली कहार । तारातीर करोनि । - तुगा ४०८९ . २ त्रास ; त्रेधा ; ओढाताण ; तारंबळ . [ फा . नाराज ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP