Dictionaries | References

तारंगण

. v कर, लाव, मांड. 2 For other senses see the preferable form तारांगण.
 न. सज्ज ; निरिक्षणासाठीं उंच जागी बांधलेला माच . ' गांवाभोवती तळें पोटी घेऊन लकडकोट करुन तांरंगणें बांधून मजबूदीनें आहे .' - पेद ३३ . १५४ . ( तारागण पहा .)
 न. १ ( लहान मुलाचे ) ओरडणे ; हातपाय आपटणे इ० क्रिया . २ ( प्र . ) सर्व अर्थी तारांगण पहा .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP