Dictionaries | References त तंत्र Meaning Key Pages Related मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | ना. ताबेदारी , आधीनता , ( स्वतंत्र , परतंत्र ); ना. आदेश , आज्ञा , मर्जी ( त्याच्या तंत्राने वागावे लागते ); ना. मंत्राप्रमाणे हाताने करणे ( तंत्र - मंत्र ); ना. चालविण्याची क्रिया , विशिष्ट पद्धत ( प्रत्येक गोष्टीचे तंत्र असते ). A dictionary, Marathi and English | mr en | | A thread; any string or rope or wire; a chord of a musical instrument; and hence, a royal retinue; a cortége or court; a suite or train: also subservience, service, subjection, dependence. But the significations following are more popular. A course or way; a line of conduct; a path of procedure. Ex. आमचें तंत्र निराळें तुमचें तंत्र निराळें. 2 A cause common to two or more effects; an instrument or a means producing a plurality of results;--as a speech involving answers to several questions; efforts or labor accomplishing different objects; one stone killing two birds. Ex. पानें कां सडलीं घोडा कां अडला विद्या कां विसर- लां? Answer. फेर नाहीं; प्रपंच आणि ईश्वरभजन तंत्रा- नें होत नाहीं; मी काशीस गेलों आणि उदीम आणि यात्रा तंत्रानें दोन्ही झालीं. 3 The line of obedience or dependence. Ex. राजाचे तंत्रानें प्रधानानें चालावें. 4 The mere manual acts in a religious ceremony; i. e. the acts without a mantra. 5 A religious treatise teaching peculiar formulæ, rites for worship &c. 6 A branch of the Vedas,--that which teaches mantras. 7 A section of the Jyotishshástra, --that in which are calculated the positions and movements of the planets. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | न. १ सूत ; धागा ; दोरा ; तार ; तात . २ ( राजाचा , बड्या गृहस्थाचा ) लवाजमा ; परिवार ; इतमाम . ३ ताबेदारी ; अनुवर्तन ; चाकरी ; पराधीनता ; दास्य . स्वतंत्र . परतंत्र . ४ ( एखाद्याच्या ) वागण्याची पद्धत , धोरण , रीत . आमचे तंत्र निराळे तुमचे तंत्र निराळे ५ दोन किंवा अधिक गोष्टी घडवून आणणारे एकच कारण , साधन . जसे - अनेक प्रश्नांची उत्तरे एकदांच देणारे एकच भाषण , वाक्य किंवा अनेक हेतू साधणारा असा एकच प्रयत्न , खटपट . उदा० पाने कां सडली ? घोडा कां अडला ? विद्या कां विसरला ? या तिन्ही प्रश्नांचे उत्तर फेर नाही म्हणून हे आहे . प्रपंच आणि ईश्वरभजन तंत्राने होत नाही . मी काशीस गेलो आणि उदीम व यात्रा तंत्राने झाली . दुसर्या माणसाच्या आज्ञेप्रमाणे धोरण ( जे त्याच्या आश्रितांस संभाळावे लागते ते ); आश्रितवृत्ति ; अनुलक्ष्य ; आधीनता . राजाच्या तंत्राने प्रधानाने चालावे . ७ धार्मिक विधींतील मंत्रानुसार हाताने करावयाच्या क्रियांचा समुदाय ; ( पूजा इ० कांतील ) आचार . जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक । - तुगा २५१४ . ८ मंत्र , जारणमारण इ० विधि ज्यांत वर्णिले आहेत असा ग्रंथ . ९ प्राचीन धार्मिक वाड्मयातील मंत्रशास्त्रविषयक भाग . श्रृति , स्मृति व पुराणे यानंतर तंत्रवाड्मयाला महत्त्व आहे . १० ग्रहांची स्थाने व गति ज्यांत सांगितल्या आहेत असा ज्योतिषशास्त्रांतील एक भाग . ११ कापड विणण्याचा माग . - टिंले ३ . ४६ . १२ एक विशिष्ट संप्रदाय व त्याचे वाड्मय . [ सं . ] Aryabhushan School Dictionary | mr en | | n A thread. A course. The line of obedience. A branch of the Vedas. The acts without a मंत्र. Related Words SUGGEST A NEW WORD! तंत्र शालिहोत्र-तंत्र ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र मांत्रिक तंत्र : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages | Show All कामाक्षा माँ - आरती कामाक्षा देवी की । ... कामरूप कामाख्या में जो देवी का सिद्ध पीठ है वह इसी सृष्टीकर्ती त्रिपुरसुंदरी का है । तंत्र शास्त्र तन्त्र शास्त्र में अनेकों शक्तियों की उपासना और साधना का रहस्य बतलाया गया है । कालीतंत्र तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - महाकाली तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - काली पूजा तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - बलिदान तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - काली मंत्र एवं ध्यान तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - गुप्त काली मंत्र तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - साधना विधि तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - अर्घ्य स्थापन तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - पूजन यंत्र तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - भैरव पूजन तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - कालविनाशिनी काली तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - काली के रूप तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - भद्रकाली के फलदायी मंत्र तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - महाकाली के ऐश्वर्यदायी मंत्र तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - आवरण पूजा तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - भैरव-पूजन तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - भैरवी-पूजन तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. कालीतंत्र - श्मशानकाली साधना तंत्रशास्त्रातील अतिउच्च तंत्र म्हणून काली तंत्राला अतिशय महत्व आहे. | Show All Related Pages | Show All वेदस्तुति - श्लोक २८ वेदस्तुति - श्लोक २८ प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २० वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २० वे उच्छिष्ट गणेश - महत्व उच्छिष्ट गणेश - महत्व प्रारंभिकावस्था - आरंभ प्रारंभिकावस्था - आरंभ तृतीयपरिच्छेद - पुनर्विवाह तृतीयपरिच्छेद - पुनर्विवाह गोरख - गोधडी गोरख - गोधडी जातकर्म संस्कार जातकर्म संस्कार गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत संस्कार गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत संस्कार हारीतसंहिता - प्रस्तावना हारीतसंहिता - प्रस्तावना कालीतंत्र - पूजन यंत्र कालीतंत्र - पूजन यंत्र अभिषेक अभिषेक अयन अयन लक्षणे - ९१ ते ९५ लक्षणे - ९१ ते ९५ भवानीप्रसाद मिश्र - ‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला... भवानीप्रसाद मिश्र - ‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला... भवानीप्रसाद मिश्र - ‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला... भवानीप्रसाद मिश्र - ‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला... विठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८ विठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८ सौन्दर्यलहरी - श्लोक ३१ ते ४० सौन्दर्यलहरी - श्लोक ३१ ते ४० धर्मसिंधु - श्राद्ध संपात असल्यास धर्मसिंधु - श्राद्ध संपात असल्यास अध्याय ८७ वा - श्लोक २६ ते ३० अध्याय ८७ वा - श्लोक २६ ते ३० पंचीकरण - अभंग १५१ ते १५५ पंचीकरण - अभंग १५१ ते १५५ ज्येष्ठ वद्य २ ज्येष्ठ वद्य २ मूत्रवहस्त्रोतस् - वातकुंडलिका मूत्रवहस्त्रोतस् - वातकुंडलिका धर्मसिंधु - तिलतर्पणाचा निर्णय धर्मसिंधु - तिलतर्पणाचा निर्णय अध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५ अध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५ शाहीर हैबती - लग्नाविषयीं शाहीर हैबती - लग्नाविषयीं धर्मसिंधु - आश्वलायन प्रयोग धर्मसिंधु - आश्वलायन प्रयोग अध्याय २० वा - आरंभ अध्याय २० वा - आरंभ नामकरणाचा संस्कार नामकरणाचा संस्कार जयदेवककृत अष्टपदि - सखी हे केऽसि मदनमुदारम् र... जयदेवककृत अष्टपदि - सखी हे केऽसि मदनमुदारम् र... कालीतंत्र - कालविनाशिनी काली कालीतंत्र - कालविनाशिनी काली साधन मुक्तावलि - प्रकरण २ रे साधन मुक्तावलि - प्रकरण २ रे अध्याय २४ वा - श्लोक १ ते ५ अध्याय २४ वा - श्लोक १ ते ५ विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय १ ला विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय १ ला धर्मसिंधु - पौर्णिमेचा विशेष निर्णय धर्मसिंधु - पौर्णिमेचा विशेष निर्णय धर्मसिंधु - साधारणपरिभाषा धर्मसिंधु - साधारणपरिभाषा पुंसवनाचा संस्कार पुंसवनाचा संस्कार गृहप्रवेशनीय होम गृहप्रवेशनीय होम पद - कृपा कर पद - कृपा कर तृतीय परिच्छेद - श्राद्धसंपात असतां निर्णय तृतीय परिच्छेद - श्राद्धसंपात असतां निर्णय उत्तर खंड - ब्रह्मचतुष्टय उत्तर खंड - ब्रह्मचतुष्टय श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सोळावा श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सोळावा सूरह - अल्कियामा सूरह - अल्कियामा पुजारी - अभंग २६७६ पुजारी - अभंग २६७६ अथ सप्तमोsध्याय: अथ सप्तमोsध्याय: श्री शंकराचार्य वंदना - अध्याय पाचवा श्री शंकराचार्य वंदना - अध्याय पाचवा तृतीय परिच्छेद - दहा दिवसांमध्यें दर्श तृतीय परिच्छेद - दहा दिवसांमध्यें दर्श श्रीगुरुस्तव श्रीगुरुस्तव विविध विषय - नामस्मरण विविध विषय - नामस्मरण स्नानमंडपशुद्धि स्नानमंडपशुद्धि धर्मसिंधु - त्रयोदशी निर्णय धर्मसिंधु - त्रयोदशी निर्णय | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP