Dictionaries | References

टिचा




 m  esp. नांवाचा टिचा and with उड, पड हो, कर. Notoriety, evil report, ill fame.
 पु. १ ( विशेषत : नांवाचा टिचा - उडणें , पडणें , होणें , करणें या क्रियापदाबरोबर ) अपकीर्ति ; वाईट नांव ; दुष्कीर्ति . त्याचे नांवाचा टिचा असा पडला आहे कीं तो सदांसर्वदां लबाड बोलतो . २ ( कों . ) लहान मुलाच्या कपाळावरील काजळाची तीट . ( क्रि० लावणें ; लागणें ).
formed on the forehead of a child. v लाव, लाग.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP