Dictionaries | References ट टिकोबा See also: टिकोजी Aryabhushan School Dictionary | English | m Terms for a little great man एकला, एकटा टिकोजी A person quite solitary or single, having no companion or partner. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. १ ( निंदार्थी ) मानपानाच्या टिळयाचा अधिकारी ; बाजीराव ; बडें धेंड . तुम्ही कोण असे मोठे टिकोजी ? २ टिक्याचा धनी पहा . म्ह० ( व . ) टिकोबा टिकाई विठोबारखुमाई = कुटुंबांत फक्त नवराबायको दोघेच . एकला टिकोजी , एकटा टिकोजी - पु . १ एकलकोंडा ; कोणीहि मित्र , स्नेही वगैरे नसलेला माणूस . २ जातींत किंवा सर्व कुटुंबांत एकटाच उरलेला माणूस . [ टिका ] Related Words SUGGEST A NEW WORD! टिकोबा टिकोबा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP