Dictionaries | References

टिकी




 f  Employment or a situation (as a means of subsistence).
  लाग, सांपड, मिळ.
 स्त्री. १ ( ग्राम्य ) उद्योग ; व्यापार ; धंदा ; निर्वाहाचें साधन ; नोकरी . ( क्रि० लागणें ; सांपडणें ; मिळणें . ) २ ( कों . ) रोपाचा कोंब ; डिकशी ; कोंब ; पालवी . ३ पंजाबांतील सप्ताळू नांवाचें फळ ; हें रुचकर असतें .
.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP