Dictionaries | References ट टिका See also: टिक्का , टिक्कोजी , टिक्कोबा Aryabhushan School Dictionary | English | m The circular mark made with colored earths or unguents upon the forehead. टिका लागणें To become manifest or notorious. (कपाळीं) टिका लागणें To incur a stigma or stain. टिक्याचा धनी Said of a person without authority or influence, but to whom his situation or relative capacity enforces some outward respect. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. टीक पहा . वज्रटिका . पु. १ टिकला अर्थ १ पहा . २ ( ल . ) जनावराच्या कपाळावरील वाटोळा , पांढरा ठिपका . ३ असा प्राणि . टिका घोडा , टिका बैल . [ सं . तिलक ] ०लागणें प्रख्यात होणें ; कपाळावर शिक्का मारल्याप्रमाणें असणें ( कृत्य , गोष्ट ). ०ईत वि. गादीचा हक्कदार ; युवराज . ०कपाळीं डाग लागणें ; दोषारोप येणें . टिक्याचा धनी - पु . १ जवळ ज्ञान , पैसा , अधिकार , सत्ता इ० वास्तविक नसतां परिस्थितीमुळें ज्याला मानमतराब मिळतो असा माणूस ; कुंकवाचा धनी ; मानापुरता मालक २ नामधारी मालक , राजा ; सत्ताहीन पदाधिकारी व्यक्ति . लागणें डाग लागणें ; दोषारोप येणें . टिक्याचा धनी - पु . १ जवळ ज्ञान , पैसा , अधिकार , सत्ता इ० वास्तविक नसतां परिस्थितीमुळें ज्याला मानमतराब मिळतो असा माणूस ; कुंकवाचा धनी ; मानापुरता मालक २ नामधारी मालक , राजा ; सत्ताहीन पदाधिकारी व्यक्ति . A dictionary, Marathi and English | English | To become manifest or notorious; to stand out as if imprinted upon the forehead--any deed or matter. टिका लागणें कपाळीं g. of s. To incur a stigma or stain. टिक्याचा धनी Said of a person without understanding, or without money, or without authority or influence, but to whom his situation or relative capacity enforces some outward respect. Related Words SUGGEST A NEW WORD! टिका टिका लागणें गांड पाहून पाट, तोंड पाहून टिळा-टिका सौभाग्याचा टिका टिका गांड पाहून पाट, तोंड पाहून टिळा-टिका : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP